Tel : +91-20-25450918

Mobile : +91-9359108924

Fax : +91-20-25455904

जी ॲग्रो झेड.एस.बी

Description

Description

हा जिवाणू जमिनीतील उपलब्ध जस्त वनस्पतींना उपलब्ध करून देतात.

  • भात
  • गहू
  • डाळी
  • लिंबूवर्गीय
  • अनार
  • अदरक

  • पूर्णपणे सेंद्रीय.
  • वनस्पती पोषक अन्नद्रव्ये आणि पाणी ग्रहण करण्याची क्षमता वाढवते परिणामी पिके माती निरोगी व जास्त उत्पन्न देणारी होतात.
  • जमिनीतील सर्व नत्रांचे प्रमाण योग्य राहण्यास मदत करते आणि जमिनीची सुपीकता वाढवते.
  • आपण पिकामध्ये जे झिंक युक्त खत घालतो त्याचा पूर्ण भाग पिकाला मिळू शकत नाही त्याचा ३०-३५ % भाग पडून राहतो.
  • या मध्ये असलेले जिवाणू त्याचे पचन करून झिंक च्या विरघळण्याच्या क्षमतेत ३०-३५ % वाढ करतात त्यामुळे १०-२० % उत्पन्न मध्ये वाढ होते.  २०-२५ % रासायनिक खताच्या मागणी मध्ये घट आणू शकते.
  • मातीची उपजाऊ शक्ती टिकून राहते .त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीच्या खर्चात घट होते.

  • बीजप्रक्रिया : २५० मिली G  ऍग्रो ZSB २-३ लिटर पाण्यामध्ये आणि ५०-६० मग बियाणाच्या ढिगाऱ्यावर टाकून हाताने एकसारखे मिसळा म्हणजे जैव संवर्धक एक सारख्या प्रमाणात बियाणांवर लागेल त्यानंतर हि बियाणे सावलीमध्ये सुखवा आणि ताबोडतोब त्यांची पेरणी करा.
  • रोपप्रक्रिया : २५० मिली जैव उर्वरक ४-५लिटर पाणी १ एकरासाठी पुरेशा रोपांची निवड करा रोपाच्या मुळांना २०-३० मिनिटे भिजत ठेवा उपचारात रोपांची लगेच लावणी करा.
  • मातीप्रक्रिया : १ एकर ३००-४०० मिली जैव संवर्धक  ५०-१०० किलो माती वाळू किंवा कंपोस्ट मध्ये चांगल्या प्रकारे मिसळा हे मिश्रण  पेरणीच्या वेळी किंवा २४ तास आधी एक एकर माती सम प्रमाणात मिसळा.

  • थंड व कोरड्या जागी ठेवावे.
  • सावलीत ठेवावे व त्याचे उष्णता व सूर्यप्रकाशापासून संरक्षण करावे.
  • रासायनिक खत किंवा कीटकनाशक मिसळून वापरू नये.

  • उदाहरणार्थ : २५० मिली, ५०० मिली, १ लिटर  ज्याच्या १ मिली मात्र मध्ये जवळ जवळ १० कोटी जिवंत जिवाणू  बॅक्टेरीया असता याचा उपयोग सर्व पिके, धान्य, भात, कडधान्य, गळीत धान्य, फळे,  फुले ,आणि भाज्यांमध्ये करू शकता.


SWITCH THE LANGUAGE
Cart