Tel : +91-20-25450918

Mobile : +91-9359108924

Fax : +91-20-25455904

जी ॲग्रो स्पिरीलम

Description

Description

हे जिवाणू तृणधान्य व भाजीपाला पिकांच्या मुळामध्ये व मुळांभोवती राहून नत्र स्थिर करण्याचे कार्य करतात.

  • ज्वारी
  • मका
  • बाजरी
  • राई
  • गवतवर्गीय पिके

  • पूर्णपणे सेंद्रिय.
  • बिया व रोपांची उगवण क्षमता वाढते.
  • १५-२५ % पर्यंत रासायनिक नत्र खताची बचत करते.
  • जमिनीतील कार्बन नत्राचे प्रमाण योग्य राखण्यास मदत करते आणि जमिनीची सुपीकता वाढवते.

  • बीज प्रक्रिया : २५ मिली स्पिरिलम प्रति किलो बियाण्यास चोळावे अवक्षमतेनुसार पाणी देऊन ओलसर करून सावलीमध्ये सुखवण्यासाठी ठेवावे.
  • रोप प्रक्रिया : स्पिरिलम चे २-३ थेंब ट्रे मध्ये असलेल्या पिशवीतील रोपांच्या मुळाशी घालावे. फवारणी करीत ३-४ मिली स्पिरिलम १ लिटर पाण्यामध्ये टाकून मिश्रण तयार करावे व फवारणीसाठी वापरावे.

  • थंड व कोरड्या जागेत साठवावे .
  • सावलीत ठेवावे व त्याचे सूर्य प्रकाशापासून संरक्षण करावे.
  • रासायनिक खत व कीटकनाशकात मिसळून वापरू नये.

  • लहान मुलांपासून सुरक्षित ठेवा.
  • जिवाणू कल्चर नमूद केलेल्या विशिष्ट कालावधीत वापरावे.(शक्य न झाल्यास जिवाणू रेआक्टिविटीओं का मुद्दा वाचुन आपण जिवाणू पुहा जिवंत करू शकतो.)
  • खाण्यास अयोग्य,चुकून खाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

SWITCH THE LANGUAGE
Cart