Tel : +91-20-25450918

Mobile : +91-9359108924

Fax : +91-20-25455904

जी ॲग्रो के.एम.बी

Description

Description

या जिवाणू खतामध्ये फ्युरिया अरिक्सिया हे जिवाणू आहेत. जिवाणू जमिनीमध्ये वाढतात आणि हि वाढ होऊन जमिनीमध्ये असणारे पालाश कि जे पिकांना उपलब्ध होत नाही , त्यांचे रूपांतर हे जिवाणू विरघळवून पिकांना उपलब्ध करून देतात

  • पालाश उपलब्धता वाढवते आणि त्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होते.
  • १० ते ३० % रासायनिक खतावरचा खर्च वाचतो.
  • पिकांना सशक्त बनवते.

  • रोप प्रकिया : १००मिली – १०ली. पाण्यामध्ये ढवळा आणि रोप लावण्याआधी रोपांची मुले ३० मिनिटासाठी या द्रावणात बुडवून ठेवा.
  • माती प्रक्रिया : ३ ली – १ हेक्टरसाठी लागणाऱ्या सेंद्रिय खतामध्ये / मातीमध्ये कालवून ते पेरणीच्या जागेवर टाकावे.
  • ड्रीप पद्धत : ३ ली – ५००ली पाण्यामध्ये ढवळून एक हेक्टरला पुरवावे .

  • Keep in cool and dry place.
  • Store in shed and protect from heat and sunlight.
  • Do not mixed with chemical fertilizer or pesticide.

  • मातीमधील पालाच कि जे पिकांना उपलब्ध होत नाही, त्या विरघळवते आणि पिकांना पुरवते.
  • मातीमधील जिवाणू संतुलन वाढवते. ज्याने माती गुणवत्तेचा समतोल वाढतो.
  • मातीची सुपीकता वाढते.

  • लहान मुलांपासून दूर ठेवावे.
  • जैविक खते हे वैधता/मुदत संपण्याचा आतच वापरावे.
  • चुकून गिळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • आवश्यकतेनुसार उपचार करावा.

SWITCH THE LANGUAGE
Cart