- सेंद्रिय कचऱ्याचे विघटन करते.
- इको-फ्रेंडली, विषमुक्त, रेसिड्यू मुक्त.
- Home
- आमची उत्पादने
- कल्चर मीडिया
- जी ॲग्रो कंपोफास
जी ॲग्रो कंपोफास
Category: कल्चर मीडिया
- Description
Description
Description
जी ॲग्रो कंपोफास एकाच वेळी वेगवेगळे जीवाणू आणि फंगस वाढवून तयार केले. जी ॲग्रो कंपोफासमध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाचा जीवाणू विरघळत असतो. लॅक्टिक ॲसिड, हार्मोन आणि अँटीबायोटिक्स जीवाणू तयार करतात.
- अगोदर १ किलो कंपोफास ४० लिटर पाण्यामध्ये मिक्स करून २४ तास ठेवावे नंतर ते द्रावण १ टन शेणखतामध्ये शिंपडावे आणि मिक्स करून त्याला ३ दिवस प्लास्टिक बारदाण्याने झाकून ठेवावे. नंतर तो प्लास्टिक बारदान काढून त्याला आलटून पालटून ७ दिवस मिक्स करावे १० दिवशी आपल्याला डिकंपोस झालेले कंपोस्ट मिळेल जे पिकांसाठी खूप फायदेशीर ठरेल.