Tel : +91-20-25450918

Mobile : +91-9359108924

Fax : +91-20-25455904

जी ॲग्रो ॲझो

Description

Description

हे जिवाणू वनस्पतींबरोबर असहजीवी पद्धतीने जमिनी मध्ये मुळांच्याभोवती स्वतंत्ररित्या राहून हवेतील नंतर पिकांना उपलब्ध करून देतात. सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनी मध्ये अझोटोबॅक्टर चे कार्य चांगले चालते . कारण सेंद्रिय पदार्थाच्या विघटनातून निर्माण होणाऱ्या उर्जेवर हे जिवाणू जगतात.

  • कापूस
  • गहू
  • बाजरी
  • मका
  • भात
  • भाजीपाला
  • फळे
  • रोपवाटिका

  • मातीची पोत सुधारते.
  • बियांची उगवण क्षमता वाढते.
  • रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
  • मुळांची आणि अंकुराची लांबी वाढते.
  • नैसर्गिकरित्या मातीचे आरोग्य राखून ठेवते.
  • उत्पन्न १०-१५ टक्के वाढते.

  • माती प्रकिया : ॲझोटोबॅक्टर थेट जमिनीत पसरत नाही. प्रथम २ लीटर एझोटोबॅक्टर स्प्रे ५० किलो शेणखतामध्ये  किंवा कंपोस्टमध्ये स्प्रे करावे नंतर मातीवर झाडांच्या बुडाशी टाकावे.
  • बीज प्रकिया : २५ मि.ली. एझोटोबॅक्टर १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे .१ लिटर द्रावण १ एकरासाठी लागणाऱ्या बियाणांवर  हळूहळू चोळावे . नंतर  बियाणे सावलीत पसरवून १५-२० मिनिटे ठेवावे व नंतर लगेच पेरणी करावी.
  • रोपांवर प्रकिया : ५० लिटर पाण्यात १ लिटर ॲग्रो अझो मिक्स करावे. प्रत्यारोपण करण्यापूर्वी १५-२० मिनिटे रोपांच्या  मुळांना बुडवून मग लावा.

  • थंड आणि कोरड्या जागेत  ठेवा.
  • उष्णता आणि सूर्यप्रकाशापासून संरक्षण करा.
  • जी ॲग्रो ॲझो एक जिवंत जीवाणू आहे, ॲझोटोबॅक्टर लागू करण्यापूर्वी किंवा नंतर रासायनिक खते / कीटकनाशके / जीवाणूनाशक यांच्यापासून दूर ठेवा .

  • नायट्रोजन फिक्सेशन
  • ॲझोटोबॅक्टरला कार्बन स्रोत अन्न म्हणून आवश्यक आहे.
  • जर आपण थेट ॲझोटोबॅक्टरला जमिनीत पसरवले तर माती ॲझोटोबॅक्टरला कार्बन स्रोत पुरवत नाही आणि अझोटोबॅक्टर जिवंत राहत नाही म्हणून शेणखत / कंपोस्ट / गांडूळखतामध्ये  ॲझोटोबॅक्टर मिक्स करा आणि नंतर ॲझोटोबॅक्टर त्यांच्यामधून कार्बन स्त्रोत शोषून घेतो आणि नंतर मातीमध्ये पसरावे.
  • जी ॲग्रो ॲझो देखील IAA , गिब्रेरेलिक ऍसिड, सायटोकिनिन, व्हिटॅमिन इत्यादीसारख्या वाढीच्या पदार्थांची निर्मिती करतात.

  • सीएफयू गणना : १ x १०
  • पीएच : ५ ते ७.५

SWITCH THE LANGUAGE
Cart