- पालाश उपलब्धता वाढवते आणि त्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होते.
- १० ते ३० % रासायनिक खतावरचा खर्च वाचतो.
- पिकांना सशक्त बनवते.
- Home
- आमची उत्पादने
- बायोफर्टिलायझर्स
- जी ॲग्रो के.एम.बी
जी ॲग्रो के.एम.बी
Category: बायोफर्टिलायझर्स
- Description
Description
Description
या जिवाणू खतामध्ये फ्युरिया अरिक्सिया हे जिवाणू आहेत. जिवाणू जमिनीमध्ये वाढतात आणि हि वाढ होऊन जमिनीमध्ये असणारे पालाश कि जे पिकांना उपलब्ध होत नाही , त्यांचे रूपांतर हे जिवाणू विरघळवून पिकांना उपलब्ध करून देतात
- रोप प्रकिया : १००मिली – १०ली. पाण्यामध्ये ढवळा आणि रोप लावण्याआधी रोपांची मुले ३० मिनिटासाठी या द्रावणात बुडवून ठेवा.
- माती प्रक्रिया : ३ ली – १ हेक्टरसाठी लागणाऱ्या सेंद्रिय खतामध्ये / मातीमध्ये कालवून ते पेरणीच्या जागेवर टाकावे.
- ड्रीप पद्धत : ३ ली – ५००ली पाण्यामध्ये ढवळून एक हेक्टरला पुरवावे .
- Keep in cool and dry place.
- Store in shed and protect from heat and sunlight.
- Do not mixed with chemical fertilizer or pesticide.
- मातीमधील पालाच कि जे पिकांना उपलब्ध होत नाही, त्या विरघळवते आणि पिकांना पुरवते.
- मातीमधील जिवाणू संतुलन वाढवते. ज्याने माती गुणवत्तेचा समतोल वाढतो.
- मातीची सुपीकता वाढते.
- लहान मुलांपासून दूर ठेवावे.
- जैविक खते हे वैधता/मुदत संपण्याचा आतच वापरावे.
- चुकून गिळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- आवश्यकतेनुसार उपचार करावा.