- भात
- गहू
- डाळी
- लिंबूवर्गीय
- अनार
- अदरक
- Home
- आमची उत्पादने
- बायोफर्टिलायझर्स
- जी ॲग्रो झेड.एस.बी
जी ॲग्रो झेड.एस.बी
Category: बायोफर्टिलायझर्स
- Description
Description
Description
हा जिवाणू जमिनीतील उपलब्ध जस्त वनस्पतींना उपलब्ध करून देतात.
- पूर्णपणे सेंद्रीय.
- वनस्पती पोषक अन्नद्रव्ये आणि पाणी ग्रहण करण्याची क्षमता वाढवते परिणामी पिके माती निरोगी व जास्त उत्पन्न देणारी होतात.
- जमिनीतील सर्व नत्रांचे प्रमाण योग्य राहण्यास मदत करते आणि जमिनीची सुपीकता वाढवते.
- आपण पिकामध्ये जे झिंक युक्त खत घालतो त्याचा पूर्ण भाग पिकाला मिळू शकत नाही त्याचा ३०-३५ % भाग पडून राहतो.
- या मध्ये असलेले जिवाणू त्याचे पचन करून झिंक च्या विरघळण्याच्या क्षमतेत ३०-३५ % वाढ करतात त्यामुळे १०-२० % उत्पन्न मध्ये वाढ होते. २०-२५ % रासायनिक खताच्या मागणी मध्ये घट आणू शकते.
- मातीची उपजाऊ शक्ती टिकून राहते .त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीच्या खर्चात घट होते.
- बीजप्रक्रिया : २५० मिली G ऍग्रो ZSB २-३ लिटर पाण्यामध्ये आणि ५०-६० मग बियाणाच्या ढिगाऱ्यावर टाकून हाताने एकसारखे मिसळा म्हणजे जैव संवर्धक एक सारख्या प्रमाणात बियाणांवर लागेल त्यानंतर हि बियाणे सावलीमध्ये सुखवा आणि ताबोडतोब त्यांची पेरणी करा.
- रोपप्रक्रिया : २५० मिली जैव उर्वरक ४-५लिटर पाणी १ एकरासाठी पुरेशा रोपांची निवड करा रोपाच्या मुळांना २०-३० मिनिटे भिजत ठेवा उपचारात रोपांची लगेच लावणी करा.
- मातीप्रक्रिया : १ एकर ३००-४०० मिली जैव संवर्धक ५०-१०० किलो माती वाळू किंवा कंपोस्ट मध्ये चांगल्या प्रकारे मिसळा हे मिश्रण पेरणीच्या वेळी किंवा २४ तास आधी एक एकर माती सम प्रमाणात मिसळा.
- थंड व कोरड्या जागी ठेवावे.
- सावलीत ठेवावे व त्याचे उष्णता व सूर्यप्रकाशापासून संरक्षण करावे.
- रासायनिक खत किंवा कीटकनाशक मिसळून वापरू नये.
- उदाहरणार्थ : २५० मिली, ५०० मिली, १ लिटर ज्याच्या १ मिली मात्र मध्ये जवळ जवळ १० कोटी जिवंत जिवाणू बॅक्टेरीया असता याचा उपयोग सर्व पिके, धान्य, भात, कडधान्य, गळीत धान्य, फळे, फुले ,आणि भाज्यांमध्ये करू शकता.